मुख्य सामग्रीवर वगळा

गेल्या तीन दिवसापासून मी माझे 496 रुपये परत मिळवण्यासाठी, फेक अकाऊंटच्या साह्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या एका मुलीबद्दल उघड करत आहोत. सावधान

सदर फोटो फेसबुक वरून घेतलेली आहे, 

भिकारडी #साई_उर्फ_मृणाली_देशपांडे ची थरकाप उडवून देणारी सत्यता.

खरी ओळख👇
पूर्ण नाव : चैताली ×××××××
वय        :  27 वर्ष
पत्ता      : लोंढे गल्ली पूर्व भाग सिन्नर 
तालुका : सिन्नर
जिल्हा  : नाशिक

गेल्या तीन दिवसापासून मी माझे 496 रुपये परत मिळवण्यासाठी, फेक अकाऊंटच्या साह्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या एका मुलीबद्दल उघड करत आहोत. 
पण विदर्भाच्या दुर्गम भागातल्या एका जंगलात जिथे कॉलिंग साठी बरोबर नेटवर्क नाही तश्या 40 घरांच्या एक छोट्या आदिवासी पाडा मध्ये शेती करणाऱ्याला बघून माझ्या फ्रेंड लिस्टमधील आणि समस्थ फेसबुकवासी  99.99 टक्के लोकांनी या विषयाला मस्करी समजून घेतला. आणि  काहींनी तर उघडपणे मला कमकुवत बुद्धीचा स्त्री लंपट असल्याने फसवणूक झाली म्हणून ज्ञान दिले.
तर काहींनी म्हंटले "आज पर्यंत अनेक लोकांचे लाखो-करोडो रुपये लुटलेल्यांना सायबर एक्सपर्ट, पोलीस पकडू शकले नाही.
तू काय घंटा पोहचणार त्यांच्या पर्यंत."

पण मी तुम्हांला सुरवातीपासून समजवण्याचा प्रयत्न करत आहोत की विषय माझ्या 496 रुपयांचा नसून माझ्या प्रामाणिकपणाचा विश्वासघात झाला त्याचा आहे. आणि मी या फसवणूक करणाऱ्या मुलीला शोधलो नसतो तर त्याचा त्रास मला आयुष्यभर राहिला असताच त्यासोबतच या बुरट्या मुलीने आणि माझ्यावर हसणाऱ्यांनी मला एकप्रकारे चॅलेंजच दिले होते.

तर माझी फसवणूक नेमकं कशी झाली आणि मी तिच्या पर्यंत कसा पोहचलो हे तुम्हाला सविस्तर सांगत आहोत.

फेसबुकवर साई देशपांडे, मृणाली देशपांडे असे अजून बरेच हिचे फेक अकाऊंट आहे.
ही स्वतःला सेंट्रल बँक मध्ये मॅनेजर सांगते, आणि फेसबुकवर अगदी कॅज्युअल ओळख करून वेगवेगळ्या खोट्या कामानिमित्त विचारपूस करण्यासाठी मेसेंजर कॉल किंवा व्हॉइस कॉल मध्ये बोलते. त्याचं कारण हा फेक अकाउंट मुलाचा नसून मुलीचा आहे हे आपल्याला सांगायच असते.

आपल्या सर्वांना माहिती आहे
मुलीच्या नावाने मुलं id काढून फसवणूक करतात.
पण समोरची मुलगीच आहे हे आपल्याला समजल्यावर फसवणूक होईल याचा आपण तेवढं विचार करत नाही.

तसेच ही चैताली रमेश रुद्राक्ष नावाची मुलगी फेसबुकवर साई देशपांडे, मृणाली देशपांडे या फेक अकाऊंटने मला 7/8 महिन्यांपूर्वी ऍड झाली.
आणि एक दिवस माझ्याशी फेसबुक पेज क्रिअट बद्दल चॅटवर आणि मेसेंजर ऑडिओ कॉलवर बोलली. समोरून मुलीचा आवाज होता.
परत काही दिवसाने पुण्यात रूम पाहिजे कोणी ओळखीचे असेल fb ला तर, विचारून सांगा म्हंटली.
असे खोट्या कामानिमित्त ती अधेमधे बोलत राहत होती.

नंतर काही दिवसांपूर्वी तिला कॅन्सर झाला म्हणून पोस्ट केली होती, तेव्हापासून मी काळजीवाहू बनून तिच्याशी बोलायला लागलो. कुठची आहे काय करता वैगरे तेव्हा, तिने सांगितलं की पुण्यात सेंट्रल बँक मध्ये मॅनेजर आहे पण सध्या जॉबवर जात नाही.
दुसऱ्या जातीच्या मुलासोबत रिलेशन असल्याने घरचे मला दूर केले आता मी एकटीच राहते घरच्यांना माहिती नाही. असं इमोशनल स्टोरी सांगितली.

आणि एक महिन्याआधी ती मॅसेज केली, "कर्नाटक मद्ये आहे आणि शॉप मधून सामान घेतली पण माझा ऑनलाइन पेमेंट काम करत नाही. तुला शॉपचा स्कॅनर पाठवते 496 रुपये पे कर नंतर तुला रिटर्न करते" म्हंटली.
आणि मला तिने स्कॅनर पाठवली, पण ते स्कॅनर  फोटो काढलेला नव्हता तर अँपवरून डाउनलोड केलेला इमेज होता आणि नाव सागर गायकवाड मराठी कसा?
तेव्हाच मला झोल वाटला होता, पण मीच माझा जेम्स बॉण्ड डोकं लावून, कोणी सोबत मित्र असेल/ किंवा शॉप वालाच पाठवला असेल म्हणून मी दुर्लक्ष करून तिला 496 रुपये पाठवून दिले.

आता 4/5 दिवसांपूर्वी मी सहज मॅसेज केला मला पैसे दे... तर ती, उद्या देतो, पर्वा देतो, म्हणत होती मग मी हाथ धुवून तिच्या मागे लागलो तेव्हाही ती सकाळ, दुपार, संध्याकाळ असे 1000 पॉवरचे कॅप्सूल द्यायला लागली.

मग माझ्या डोक्यात तीव्र सनक यायला  लागल्यावर अकाउंट बद्दल सायलेंट चौकशी करायला लागलो.
हिला थोडीशी भनक लागल्यावर मला ब्लॉक करेल म्हणून, त्या अकाउंट बद्दल कोणाकडेही बोललो नाही. पण थोडंफार वास तिच्या पर्यंत गेलाच आणि मला दुपारी ब्लॉक करण्यात आला.

तेव्हा मी सरळ समजून घेतलो की आपला फसवणूक झाला आहे. पण फसवणूक करणारी कोण आहे हे मला माहित करायचं होतं.

तर मग सर्वात आधी मी तिने वापरलेल्या फोटो वरून चौकशी केलो, तिच्या प्रोफाइल मध्ये शेअर केलेल्या फोटोला मी गुगल मध्ये स्कॅन केलो तर ती एका अश्विनी गायकवाड नावाच्या मुलीचे होते. 
आणि त्या मुलीने एक वर्षांपूर्वी तिच्या इंस्टा स्टोरी मध्ये सांगितली आहे की, मृणाली देशपांडे ,साई देशपांडे अकाउंट फेक आहे आणि तिच्या फोटोचा वापर केला आहे.

आता कन्फर्म झाला होता की हे नाव सुद्धा फेक आहे पण हिचा खरं नाव कसा शोधायचा हा प्रश्न निर्माण झाला.
तिने मला सुरवातीला एक नंबर दिला होता ते नंबर मी फोन पे मध्ये सर्च केलो तर तिथे तिचा खरं नाव चैताली रमेश रुद्राक्ष आला होता. पण तेव्हा तिला या बद्दल विचारलो होतो तर ती म्हणाली मैत्रीणने माझा नंबर बँक अकाऊंटला देऊन आहे.

पण आता फसवणूक झाल्यावर माझ्याकडे फक्त तिचा हा नंबर आणि मी पैसे पाठवला ते सागर गायकवाडचा नंबर होता.
या दोन्ही नंबरचे डिटेल्स मी सिम सर्व्हिस सेंटर वरून काढायचा प्रयत्न केलो तर पर्सनल माहिती देऊ शकत नाही म्हणून दरवाजातूनच हाकलून दिले.

जसं जसं मी यांच्या शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होतो तसा माझ्या डोक्याचा पारा वाढत चालला होता. आणि हे स्कॅम करणारे सहजासहजी तर सापडणार नाही त्याच्या साठी शांतपणे विचार करून काम करा लागेल म्हणून मी माझ्या जवळ असलेल्या एक एक टेक्निकचा वापर करायला लागलो.
पण ते करतांना माझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेमचा खूप मोठी समस्या असल्याने एक पेज ओपन करायला मला भरपूर वेळ लागायचा.
तरी डोकं शांत ठेवून मी माझा प्रयत्न सुरू ठेवलो.

असं करतांना मला तिची ओरिजिनल फेसबुक id सापडली, ते कसं तर सांगतो बघा...
मी 80800200××  या नंबर वर पैसे पाठवले होते म्हणून हा नंबर मी फेसबुक मध्ये सर्च केलो तर हिच्या ओरिजिनल फेसबुक id वरून एका डॉग सेलिंग ग्रुप मध्ये पोस्ट शेअर होता. आणि तिथे कॉन्टॅक्ट डिटेल्स साठी तिने हा नंबर टाकला होता.
तेव्हा कन्फर्म झाला की साई/मृणाली देशपांडे नावाची मुलगी ही चैताली रमेश रुद्राक्ष आहे.
हा नंबर सागर रमेश गायकवाडचा आहे तिचा पार्टनर किंवा बॉस असेल.

नंतर मग मी हिच्या ओरिजिनल फेसबुक प्रोफाईल वरून इन्स्टाग्राम id पर्यंत पोहचलो तेव्हा हिच्या फोटो व्हिडीओ वरून माहिती मिळाली की ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याची आहे.
पण सिन्नर शहरात नेमकं कुठं राहते हे  सर्व डिटेल्स मला माहित करायचा होता?

म्हणून मी हिच्या ओरिजिनल फेसबुक वरून जन्म तारीख घेतलो आणि इलेक्शन कमिशन साईट मध्ये सर्च मारलो. तेव्हा मला हिचा पोलिंग बुथ पत्ता मिळाला.
आणि नंतर मग मी ते पोलिंग बुथ डिटेल्सच्या साहाय्याने सिन्नर विधानसभा मतदार यादीत हिला शोधून काढण्यात यश मिळवलो.

आणि अश्याप्रकारे मी आता अगदी तिच्या जवळ पोहचलो होतो, आणि ती लोंढे गल्ली एरिया मध्ये राहते एवढं माहिती मला मिळाली पण अजून थोडं प्रयत्न करू म्हणून मी तिच्या इंस्टावरून डाऊनलोड केलेले तिचे प्रत्येक फोटोच्या बॅकग्राऊंड ला झूम करून बघायला लागलो.
आणि तिच्या एका फोटोच्या बॅकग्राऊंड मध्ये मला एक स्क्रॅप सेंटर दिसला आणि अवती भोवती झाडे दिसले. त्याचा वापर करून मी गुगल मॅप मध्ये सॅटेलाईट मोड मध्ये शोध मोहीम सुरू केलो.
सॅटेलाईट मॅप द्वारे मी सिन्नरच्या लोंढे गल्लीतल्या एक एक कोपऱ्यात 360° इमेज मध्ये हिचा घर शोधू घेतलो.
आता मी सांगितलेल्या पत्त्यावर सहजपणे कोणीही हिच्या घरापर्यंत पर्यंत पोहचू शकते.

या पराक्रमाची पूर्ण माहिती पोस्ट मध्ये ऍड केलेल्या फोटो मध्ये तुम्हाला समजून येईल.

तर मित्रांनो तुम्ही आता विचार कराल माझे तिच्या कडे फक्त 496 रुपये नाही तर जास्त रक्कम असेल म्हणून मी एवढा रडत बसलो तर त्याचा उत्तर तूम्हाला थोडक्यात सांगतो.

मागासलेल्या झारखंड राज्यामध्ये झालेला जमतारा कांड सगळ्यांना माहीतच आहे ज्यांना माहिती नाही ते गुगल, युट्युब वर माहिती घ्या.
कॉल करून otp मागायची पद्धत आता सगळ्यांना माहिती झाला, दुसरा सेक्स चॅट करून नंतर ब्लॅकमेल करायचा टेक्निक सुद्धा आता सगळे समजून घेत आहे.
पण आता सोशल मीडियाला आभासी जग मसमजून सुद्धा फेसबुकच्या माध्यमातून अनेक चांगले कार्यरत होतांना दिसत आहे.
कोणी पीडित असेल त्याला न्याय मिळवण्यासाठी ट्रेंडमध्ये आणणे, कोणाला वैद्यकीय मदतीसाठी आर्थिक मदत तसेच एखाद्या गरीब कुटुंबाला वस्तू सेवा किंवा पैश्या स्वरूपात आपण मदत करत आलो आहोत.

आता या आभासी जगात एकमेकांना मदत करण्याची भावना का येते कारण इथे मदत करणारे लाखो लोक आहे तर आपले 100/200 रुपये मिळून मोठी रक्कम उभारू शकतो आणि गरजू व्यक्तीला मदत होईल.
हेच भावना सगळ्यांचे आहेत.

पण हे फसवणूक करणाऱ्या लोकांसाठी एक व्यवसाय होत आहे. 

यांचा भीक मागायची पद्धत थोडी वेगळी आहे, ते आधी तुमच्याशी मैत्री करेल आणि काही दिवसाने ते बाहेर जेवायला गेले किंवा इतर कोणतेही कारणे देऊन त्यांचा ऑनलाइन पेमेंट काम करत नाही किंवा काय तरी अडचणी सांगून तुमच्याकडून 100/300/500/ अशी छोटी रक्कम वसूल करेल. आणि तिच्या ऑनलाइन पेमेंटवर सोयी प्रमाणे निक नेम देऊन विश्वास बसवते. फोटो मध्ये बघून घ्या. ते एका दिवशी रिटर्न करायची ग्यारंटी सुद्दा देते.
पण तुम्ही रक्कम छोटी आहे म्हणून विसरून जाता किंवा आठवण आली तर देईल काही दिवसांत म्हणून म्हणून दुर्लक्ष करता.

पण एखाद्या व्यक्तीने परत मागितले तर तुम्हाला काही दिवस वेगवेगळे कारणे देऊन झुलवत ठेवते,
आणि जर तुम्ही त्यांना जास्त बोलले तर मग उलट हेच लोकं तुमच्या फॅमिलीचे फोटो मार्फिंग एडिट करून तुम्हांला वायरल करण्याची धमकी द्यायला लागते. या मुलीने सुद्धा तसाच करण्याचा प्रयत्न केला आहे.

आता हे सर्व ही एकटी करत नाही एवढं तर माझ्या लक्षात आलाच आहे. हिच्यामागे ग्रुप आहे म्हणून यांना एवढी हिम्मत येत आहे. कारण छोटी रक्कम असल्याने कोणती कारवाई होत नाही किंवा माझ्या सारखे कोणी उघड केला तरी  एक दोन दिवस पोस्ट करून नंतर हे विसरूनच जाणार.

तर हिचे दोन तीन फेक अकाऊंट होते आता विचार करा असे कित्येक मुली आपल्या लिस्टमध्ये घुसून असेल. यांनी रोज एक-दोन व्यक्तींना फसवणूक तर करतच होते. मी जेव्हा पोस्ट करायला लागलो तेव्हा माझ्या सारखे अनेक लोकांनी हिला पैसे दिले हे मला मेसेंजर मध्ये येऊन सांगायला लागले. पण रक्कम छोटी असल्याने आणि फॅमिली फोटो एडिट करून व्हायरलची भीती दिल्या कारणाने सगळे गप्प बसून राहिले.
एखाद्याने सांगितला तर जसे मला तुम्ही बोलले तसेच त्यांनाही चुत्या समजून त्यालाच उलट बेईज्जत केले असते. याच भीतीने कोणी फसवणूक झाली म्हणून सांगत नाही.

पण माझा प्रयत्न तुम्हांला सावध करण्याचा आणि माझ्या सेल्फ रिस्पेक्टला अबाधित ठेवायचा होता.

आणि परत एकदा सांगतो  तुम्ही मला काय समजता त्याचा मला घंटा फरक पडत नाही.
दुसरी गोष्ट मी माझे 496 रुपये मी हिच्याकडून घेतल्याशिवाय सोडणार सुद्धा नाही.


धन्यवाद,
- श्रीकांत अत्राम 

सदर पोस्ट लिंक 

टिप्पण्या