मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बुलढाणा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बुलढाणा येथे भूमि हक्क परिषदेचे बेमुदत आमरण उपोषन आंदोलन सुरु, या आहेत प्रमुख मागण्या.

दिनांक 4 मार्च 2024 भूमि हक्क परिषद महाराष्ट्र ने बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे संघटनेच्या प्रमुख 10 मागण्या प्रशासनासमोर आहेत या मागण्या पुढील प्रमाणे आहेत,  बेमुदत आमरण उपोषन आंदोलन सुरु करण्यात येईल याची संबंधीत प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती. आंदोलनातील मागण्या :- १.बुलडाणा जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजुर केलेल्या वनहक्क अपिलधारकांच्या अपिलदाव्याबाबत पुनर्विलोकन करण्यात यावे तसेच नामंजुर केलेल्या दावेदाराच्या दावा प्रकरणामध्ये कोणत्याप्रकारच्या त्रुटया आहेत हयाबाबत दावेदारास जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अद्यापपर्यंत लेखी स्वरुपातकळविले नाही. ते दावेदारास कळविण्यात यावे तसेच माळेगाव (वनवस्ती) येथील संपूर्ण वनहक्क दावेग्रामसभेकडे न पाठवता परस्पर जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अपात्र केले आहे त्यामुळे या दावेदारांच्यादाव्याची पुन्हा तपासणी करण्यात यावी व प्रत्येक दावेदाराच्या दावा प्रकरणामध्ये कोणकोणत्या प्रकारच्यात्रुटया आहेत त्याची पुर्तता करण्याची दावेदारास संधी देण्यात यावी. २.बुलडाणा जिल्हयातील ई-क्लास महसूल विभागाच्या जमीनीवरील १९९० पुर्वीच्या पात्र अत...