गटाने एकत्र येत केली बियाणे खरेदी पोरज येथील अभिनव महिला शेतकरी गट व नवचैतन्य शेतकरी गट पोरज येथील 30 शेतकऱ्यांनी प्रथमच एकत्र येत पाणी फाउंडेशन अंतर्गत गटाची बांधणी केली. फक्त बांधणी नाही तर गटाने एकत्र येत शेती शाळा, दशपर्णी अर्क तयार केला, बियाण्याची एकत्र खरेदी केली एकच वेळी 56 पाकीट कापूस राशी खरेदी केल्यामुळे त्यांना फायदा ही झाला म्हणजे झाली सुरुवात उत्पादन खर्चात.. ही तर सुरुवात आहे गटाने प्रत्येक काम एकत्र येत करण्याचे धाडस केले आणि त्यात ते यशस्वी नक्की होतील.. खरेदी वेळी तालुका कृषी अधिकारी श्री सुनील पवार, मंडळ कृषी अधिकारी श्री बंड व सहायक कृषी अधिकारी अलका टेके हे उपस्थित होते. खरेदी झाल्यावर गटाने गट शेती करूया आपण स्मार्ट शेती च नारा दिला आणि खरीप हंगाम ची सुरुवात केली.
गटाने एकत्र येत केली बियाणे खरेदी
पोरज येथील अभिनव महिला शेतकरी गट व नवचैतन्य शेतकरी गट पोरज येथील 30 शेतकऱ्यांनी प्रथमच एकत्र येत पाणी फाउंडेशन अंतर्गत गटाची बांधणी केली. फक्त बांधणी नाही तर गटाने एकत्र येत शेती शाळा, दशपर्णी अर्क तयार केला, बियाण्याची एकत्र खरेदी केली एकच वेळी 56 पाकीट कापूस राशी खरेदी केल्यामुळे त्यांना फायदा ही झाला म्हणजे झाली सुरुवात उत्पादन खर्चात.. ही तर सुरुवात आहे गटाने प्रत्येक काम एकत्र येत करण्याचे धाडस केले आणि त्यात ते यशस्वी नक्की होतील.. खरेदी वेळी तालुका कृषी अधिकारी श्री सुनील पवार, मंडळ कृषी अधिकारी श्री बंड व सहायक कृषी अधिकारी अलका टेके हे उपस्थित होते. खरेदी झाल्यावर गटाने गट शेती करूया आपण स्मार्ट शेती च नारा दिला आणि खरीप हंगाम ची सुरुवात केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा